Swarajya Business HubSwarajya Business Hub
24
Free Live Webinar · Marathi मध्ये

AI च्या मदतीने तुमच्या Expertise मधून Scalable Business उभारा.

Marathi Professionals साठी Free Live Webinar — तुमच्या Knowledge, Skill किंवा Experience मधून AI च्या मदतीने Daily Leads आणि Digital Products कसे तयार करायचे ते शिका.

दिनांक

9 जुलै

वेळ

11 AM - 1 PM

ठिकाण

Zoom

भाषा

मराठी

Marathi मध्येAbsolutely FreeAI Powered
Pramod Pawade — Founder, Swarajya Business Hub

Pramod Pawade

Founder, Swarajya Business Hub

What You Will Learn

या Free Live Webinar मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल...

Step 01

AI च्या मदतीने Profitable Niche कशी शोधायची.

तुमच्या Skill आणि Market Demand ला match करणारी Profitable Niche — AI Tools वापरून काही मिनिटांत.

Step 02

तुमच्या Expertise मधून Digital Products कसे तयार करायचे.

Course, Ebook, Program किंवा Consulting Offer — एकदा तयार करा आणि पुन्हा पुन्हा विका.

Step 03

Daily Leads कशा Generate करायच्या.

Content आणि Simple Systems वापरून दररोज तुमच्या Business साठी Qualified Leads मिळवण्याचा Roadmap.

Who Is This For

तुम्ही यापैकी एक आहात का?मग हे Webinar तुमच्यासाठीच आहे

Domain Expert
Creator
Working Professional
Service Provider
Practitioner
Trainer
Consultant
Business Professional

तुमच्या Knowledge च्या आधारे तुम्ही हमखास Business उभा करू शकता

The Hidden Problem

समस्या तुमच्या Knowledge मध्ये नाही... Monetization Model मध्ये आहे.

इतकी वर्षं मेहनत करूनही तुमचं Income अजूनही Time वरच का अवलंबून आहे?

Traditional Monetization

  • Time विकणे
  • Income = Hours
  • Freedom नाही
  • Scale अशक्य
VS

Knowledge Business

  • Knowledge विकणे
  • Income = Value
  • Time Freedom
  • Scale शक्य

The Complete Roadmap

01

AI Niche

02

Digital Product

03

Daily Leads

04

Scalable Business

Free Bonuses · Value ₹9,997

फक्त Webinar ला येणाऱ्यांसाठी 3 Premium AI Tools — Free.

प्रत्येक Tool वेगळं विकत घेतलं तर हजारो रुपये लागतील. आज Register करा आणि सर्व Free मिळवा.

Bonus 01

AI Profitable Niche Finder Tool

फक्त काही मिनिटांत तुमच्यासाठी Profitable Niche शोधणारं AI Tool.

₹2,999Free
Bonus 02

Marathi Market Demand Analysis AI Tool

Marathi Audience काय शोधत आहे, कशासाठी पैसे देत आहे — Real Data मध्ये.

₹2,999Free
Bonus 03

Foundational Program Building AI Tool

तुमच्या Expertise वरून Course/Program चा पूर्ण Structure तयार करणारं AI Tool.

₹3,999Free

Total Bonus Value

₹9,997

FREE for Webinar Attendees

Pramod Pawade
Meet Your Mentor

Pramod Pawade

"मराठी Professionals ला त्यांच्या Knowledge मधून Business उभारायला मदत करणं — हेच Swarajya Business Hub चं Mission आहे."

  • Founder, Swarajya Business Hub
  • 500+ Marathi Professionals ना मार्गदर्शन
  • AI-Powered Business Systems Expert
Real Results

Community Members असे म्हणतात

Mission Started

"प्रमोद सरांच्या मार्गदर्शनामुळे मला फक्त Online Coaching Business नव्हे, तर Mission आणि Brand कसं उभं करायचं हे शिकायला मिळालं. आज मी आत्मविश्वासाने Beauty Swarajya Movement™ उभारत आहे. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏"

मंगल मोरे

Beauty Business Coach, संगमनेर

First Recording

"आज Finally Day 1, Day 2 आणि Day 3 चे recordings पूर्ण झाले. Camera facing ची भीती पूर्णपणे गेली आहे, confidence खूप वाढला आहे आणि आता मी fast action घेऊ शकते. Thank you so much, Pramod Sir! 🙏"

पुष्पा रॉड्रीगुइझ

Hormones Balance Coach, मुंबई

Search Ended

"3 वर्षांची Search आज थांबली. Pramod Sir यांनी माझ्याकडून भरपूर Practice करून घेतली. आता confidence वाढला आहे आणि एकच ठरवलं आहे—थांबायचं नाही, फक्त पुढे जात राहायचं!"

गजानन खेबडे

Retirement Planning Coach, संभाजीनगर

WhatsApp Community

50+ Marathi Professionals चा Active Group

Video Testimonials

Students चे Real Journey — त्यांच्याच शब्दांत

Live Success Stories

दर आठवड्याला येणारे New Results

FAQs

तुम्हाला पडणारे प्रश्न.

The Decision

Webinar Completed

✅ The webinar has ended

आजपासून तुमच्या Knowledge ला Business मध्ये Convert करायला सुरुवात करा.

पुढच्या Webinar ला बसा आणि तुमच्या Expertise मधून AI-Powered Business उभारण्याचा पूर्ण Roadmap मिळवा — पूर्णपणे Free.

Limited Seats · Free Bonuses Included